Posts

Bachelors and Boomers

बॅचलर्स आणि बूमर्स  Bachelor : an unmarried young human being Boomer : Google it. Interesting. असं explain करायला अवघड आहे, शक्यतो लेख वाचून झाल्यावर लक्षात येऊन जाईल. अत्यंत महत्वाची टिपणी: सगळेच जन boomer असतात असं नाही, हा लेख काही जणांना लक्षात ठेवता लिहलेला आहे(out of personal experience). ज्यांना हा लेख पटत नाही, तर न पटू देत. move on, life is beautiful. या लेखातील सर्व पात्र काल्पनिक आहेत. काही उदाहरणं मुद्दाच स्वरूप दर्शवण्याहेतू वापरली आहेत, काही सत्य आहेत. हा लेख पुणे specific नसून इतरत्र ठिकाणं ही लक्षात ठेवता लिहला गेला आहे, पण पुण्याबद्दल वेगळीच आपुलकी आहे. कुठे 'न' ऐवजी 'ण', पहिला उकार/वेलांटी ऐवजी दुसरा उकार/वेलांटी झालं असेल तर क्षमश्व. मी एक बॅचलर आहे आणि पुण्यात राहते, माझं घर नाही इथे तर अर्थातच भाड्याने रहावं लागतं , माझ्या सारख्या बऱ्याच जणांना. पुण्यात जागो जगी "या बिल्डींग मधील सदनिका फक्त मुले व मुली (बॅचलर )ला भाड्याने देऊ नये", "बॅचलर्स नॉट अलाऊड" अशा पाट्या दिसतात (पुणेरी पाट्या नेहमीच...